Complementary feeding : Non-vegetarian Recipes for 7 Month old babies: Marathi
Related Videos (Marathi)
User Visits: 566
१. 7 महिन्यांच्या बाळांना पूरक आहार
अ. ऊर्जा आवश्यकता
ब. अन्नाचे प्रमाण
क. अन्नाची वारंवारता
ड. अन्नाची सुसंगतता
२. मांसाहाराचे महत्त्व
३. मांसाहारी पाककृती तयार करणे:
अ. सुक्या माश्याची पावडर
ब.अंडी आणि मोड आलेल्या हिरव्या मुगाचा रस्सा
क.कोंबडीची कलेजी आणि वरईची लापशी
ड. हाडांचा रस्सा
४. वरील पाककृतींमधील पोषक सामग्री